बाजार समितीने वजनकाटा मुख्य गेटवर बसविला असुन शेतकरी वर्गाचे वजनमाप लवकर होवुन व्यापारी वर्गाच्या लोडींग गाडयांना सुध्दा त्याचा फायदा होत आहे व त्यापासून बाजार समितीस उत्पन्न देखील मिळत आहे.