महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे
योजनेची वैशिष्टे- वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या वखार पावतीवर केवळ ६% दराने शेतकन्यांसाठी शेतमाल तारण कर्ज त्वरीत उपलब्ध आहे व्याज आकारणी दिवसाप्रमाणे केली जाईल.
- तुर,सोयबीन, मग, उडीद, हरभरा, ज्वारी, बाजरी, मका, गहू, भात(धान), करडई, सुर्यफुल, हळद या शेतमालावर शेतमाल तारण कर्ज दिले जाईल.
- शेतमालाच्या तारणावर चालु बाजारभावाच्या किंमतीच्या ७५% किंवा आधारभुत किंमत यापैकी जी किंमत असेल त्याच्या ७५% इतके शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल.
- शेतकऱ्यांच्या फाद्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या या योजनेत बाजार समित्यांचा सक्रिय सहभाग असुन शेतकरी वर्गाने त्याचा फायदा घेवुन आपले आर्थिक हित साधावे.
संपर्क :- श्री.पी.एस.कोपरे प्राधिकृत अधिकारी
शेतमाल तारण कर्ज योजना
मो.नं.९०२१८७५५३४
