कृषि उत्पन्न बाजार समिती, कोपरगांवमध्ये आपले स्वागत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती, कोपरगांव, मुख्य प्रवेशद्वार
कृषि उत्पन्न बाजार समिती, कोपरगांव, बाजार आवार

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, कोपरगांव

कोपरगांव येथे बाजार समितीच्या स्थापनेपुर्वी सुध्दा बाजारपेठ होती. कोपरगांव बाजारपेठ म्हणुन तीचे नावलौकीक होते. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने शेती उत्पादकाचे हीत संरक्षणाच्या दृष्टीने मुंबई सरकारने सन १९३९ साली बॉम्बे अ‍ॅग्रिकल्चरल प्रोडयुस मार्केटस अ‍ॅक्ट, १९३९ हा कायदा पास केला व सदरच्या कायदयान्वये कोपरगांव बाजार समितीची स्थापना करण्यात आली. अहिल्यानगर जिल्हा भुसार व कांदा पिकांच्या उत्पादनासाठी देशात अग्रेसर आहे.

बाँबे अ‍ॅग्रिकल्चरल प्रोडयुस मार्केटस अ‍ॅक्ट, १९३९ नुसार नुसार कोपरगांव बाजार समितीची स्थापना १६/०३/१९४९ रोजी करण्यात आली.

कोपरगांव बाजार समितीचे प्रत्यक्ष कामकाज १६/०३/१९४९ रोजी करण्यात आले.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा. श्री. रोहोम साहेबराव किसनराव

सभापती

रिक्त

उप सभापती

मा. श्री. नानासाहेब सोपान रणशुर

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

हमाल
69
आडत्या
46
मापाडी
22
अ वर्ग खरेदीदार
178
प्रोसेसर
3
वखारवाला
1

महत्वाच्या लिंक्स