अ.क्र शेतमाल लिलाव वेळ
1 कांदा सकाळी 9.00 वा. ते लिलाव संपेपर्यंत. (1 वाजेपर्यंत) दुपारी 4.00 वा ते लिलाव संपेपर्यत.. (6 वाजेपर्यंत)
2 भाजीपाला सकाळी 5.30 वा. ते लिलाव संपेपर्यंत
3 जनावरे बाजार सकाळी 6.00 वा. ते बाजार संपेपर्यंत.
4 चिक्कु माहे डिसेंबर ते एप्रिल अखेर , लिलाव वेळ दुपारी 1.00
5 भुसार सकाळी 10.30 वा. ते लिलाव संपेपर्यंत. दुपारी 4.00 वा ते लिलाव संपेपर्यत.